विनोद तावडेंवर फेकला भंडारा....
Sep 18 2017 7:13PM
सोलापूर (प्रतिनिधी) ः सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून सोलापुरातील धनगर समाज आक्रमक झाला आहे. सोमवारी याच मागणीसाठी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा स्मृती मंदिरात सुरू असलेल्या राज्यस्तरीय....
दहावी-बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर ....
Sep 18 2017 7:12PM
पुणे ः दहावी व बारावीच्या फेबु्रवारी-मार्च 2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या परिक्षांचे संभाव्य वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च तर द....
पगार वेळेवर होण्यासाठी पीएमपी चालकांचे आंदोलन....
Sep 13 2017 5:19PM
पुणे : पगार वेळेवर होत नाही यामुळे वैतागलेल्या कोथरूड डेपोतील पीएमपीच्या भाडेतत्त्वावरील प्रसन्न टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या 50 ते 60 बस चालकांनी बुधवारी सकाळी संप पुकारत आंदोलन केले. यामुळे बससेवा विस....
कुश कटारियाच्या मारेकऱ्याचा कारागृहात खून....
Sep 11 2017 5:43PM
नागपूरः कुश कटारिया हत्याकांडातील दोषी आयुष पुगलिया याची सोमवारी सकाळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात हत्या झाली. तुरूंगातील दोन गटांमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडला. तर दूसरीकडे, तुरूंगातील सुरक्षा....
लालबागच्या दानपेटीत रद्द झालेल्या 1000 च्या नोटा!....
Sep 9 2017 5:26PM
मुंबई ः लागबागच्या चरणी कोट्यवधीचे दान रोख रोकड, सोन्या-चांदीच्या दागिणे स्वरुपात मोठ्या प्रमाणात सर्मपित केले जातात. यंदाही भक्तांनी भरभरून दान दिले. यामध्ये रोख रकमेसह 5.5 किलो सोने आणि 70 किलो चां....
डॉ. मेधा खोलेंवर अदखलपात्र गुन्हा....
Sep 9 2017 4:50PM
पुणे : सोवळे मोडल्याप्रकरणी स्वयंपाकीणबाईला कामावरून काढून टाकून मारहाण केल्याप्रकरणी हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात ....
सोलापूरातील सहा जणांचा कर्नाटकातील अपघातात मृत्यू....
Sep 8 2017 5:44PM
सोलापूर ः कॅन्सरवरील उपचारासाठी निघालेल्या सहा जणांचा कर्नाटकातील बागलकोटमध्ये शुक्रवारी सकाळी एका भीषण अपघातात मृत्यू झाला. तर सहा प्रवासी गंभीर आहेत. रंजना शिंदे, अनंता शिंदे, पांडुरंग साळुंखे, विज....
राज्यात 15 जण बुडाले....
Sep 6 2017 9:06PM
मुंबई/पुणे ः राज्यात काही ठिकाणी विसर्जन मिरवणूक सोहळ्याला गालबोट लागले. विविध ठिकाणच्या घटनेत 15 जण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पुणे आणि पिंपरीतील प्रत्येकी दोन अशा चौघांचा बुडून मृत्यू....
अपार उत्साहात गणरायाला निरोप....
Sep 6 2017 8:59PM
पुणे ः वरुण राजाने घेतलेली विश्रांती आणि गणेश भक्तांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह, ढोल-ताशांचा उत्तरोत्तर शिगेला पोहचलेला आवाज, डिजेच्या तालावर थिरकणारी तरूणाई, रंगी बेरंगी फु....
लाडक्या बाप्पाला आज निरोप....
Sep 4 2017 9:53PM
पुणे : गेल्या दहा दिवसांपासून विविध कार्यक्रमांनी रंगलेल्या गणेशोत्सवाची आज (मंगळवारी) विसर्जन मिरवणुकीने सांगता होणार आहे. देखावे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या रेलचालीनंतर मंडळाचे पदाधिकारी, कार्य....
महिलेला "छम्मकछल्लो' म्हणाल तर तुरूंगात जाल....
Sep 4 2017 5:44PM
ठाणे ः चेष्टा मस्करतीत अथवा भांडणात महिलांना "छम्मकछल्लो म्हणून संबोधाल तर तुम्ही थेट तुरूंगात जाल! भांडणात एका महिलेला "छम्मकछल्लो असे म्हटल्यामुळे ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने एकाला दोषी ठरवत शिक....
ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचे निधन ....
Sep 2 2017 7:54PM
मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै (वय 88) यांचे शनिवार वृद्धापकाळाने मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. शिरीष पै या आचार्य अत्रे यांच्या कन्या होत्या. शिरीष पै यांनी कथा, कविता....
नोटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे बारा वाजले !....
Sep 2 2017 12:43AM
मुंबई, (प्रतिनिधी) ः वर्षापूर्वी हजार-पाचशेच्या नोटा चलनातून बाद करताना पंतप्रधान मोदी यांनी या निर्णयामुळे दडपलेला काळा पैसा बाहेर येईल व देशाची अर्थव्यवस्था रेसच्या घोडासारखी वेगवान होईल, असे सां....
डॉ. अमरापूरकर मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाची मुंबई पालिकेला नोटीस....
Sep 2 2017 12:40AM
मुंबई ः बॉम्बे रुग्णालयातील डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका आणि अन्य सरकारी यंत्रणांना नोटीस बजावली आहे. दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देशही न्यायालयाने ....
भेंडीबाजार इमारत दुर्घटनेतील 34 मृतदेह सापडले....
Sep 2 2017 12:38AM
मुंबई : भेंडीबाजार इमारत दुर्घटनेचे बचावकार्य अखेर 28 तासानंतर थांबवण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर 34 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहेत. मृतांमध्ये 20 दि....
रेल्वे रद्द, महामार्ग बंद; हजारो प्रवासी अडकले....
Aug 30 2017 12:35AM
पुणे : मुंबईत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई अक्षरश: थांबली आहे. मुंबई जलमय झाली असून, सर्वच रस्ते, तसेच रेल्वेमार्गावर तीन ते चार फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या सर्व मार्गांवरील वाह....
मुंबई पाण्यात!....
Aug 30 2017 12:34AM
मुंबई : मुंबईसह उपनगराला मंगळवारी मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. सोसाट्याचा वारा, काळेकुट्ट ढग आणि मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना 26 जुलैची आठवण करून दिली. मुंबईत 24 तासांत तब्बल 250 मिमी हून अ....
पुण्यासह राज्यात पावसाला सुरूवात....
Aug 25 2017 8:28PM
पुणे : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, पुण्यासह राज्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काल काही ....
मंगलमय वातावरणात "श्रीं'चे आगमन!....
Aug 25 2017 8:27PM
पुणे : गणेश मंडळे आणि भक्तांची बाप्पांच्या अगमनासाठी सुरू झालेली घाई, ढोल-ताशा पथकातील वादकांच्या डोक्यावर शोभून दिसणारे भगवे फेटे, "श्रीं च्या दर्शनासाठी सहकुंटूंब बाहेर पडलेले भक्तगण, गणपती बाप्पा....
शिर्डी विमानतळाला साईबाबांचे नाव....
Aug 23 2017 10:13PM
मुंबई, (प्रतिनिधी) ः शिर्डी येथील शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट या विमानतळाचे "श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ , असे नामकरण करण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली....
पोलिस प्रशिक्षण केंद्राला सचिनची भरघोस मदत....
Aug 23 2017 10:12PM
पोलिस प्रशिक्षण केंद्राला सचिनची भरघोस मदत नवी दिल्ली : सांगली जिल्ह्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या पाणीपुरवठा प्रकल्पास राज्यसभेचे सदस्य व विख्यात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आपल्या खास....
अपघातानंतर मोटारीने घेतला पेट; तिघांचा मृत्यू....
Aug 23 2017 10:09PM
बेल्हे, (वार्ताहर) : जुन्नर तालुक्यात अपघातानंतर एका मोटारीने पेट घेतला. यामध्ये तिघा जणांचा होरपळून मृत्यू झाला. नरेश सखाराम वाघ (पिंपळवंडी, जुन्नर), दिलीप चंद्रराव नवले (बाभूळवाडा, पारनेर), प्रशां....
हुबळी एक्सप्रेसवर खंडाळा घाटात दरड कोसळली....
Aug 21 2017 8:47PM
लोणावळा : मुसळधार पावसामुळे लोणावळ्याच्या मंकी हिलजवळ हुबळी एक्सप्रेसवर सोमवारी सकाळी दरड कोसळली. त्याचा मोठा दगड एक्सप्रेसवर कोसळला. त्यामुळे चार प्रवासी जखमी झाले. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे....
मीरा-भाईंदरमध्ये कमल फुलले....
Aug 21 2017 8:46PM
भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. भारतीय जनता पक्षाने महापालिकेतील 94 पैकी 54 जागा पटकावित स्पष्ट बहुमत मिळविले आहे. शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून त्याला 17 जागा....