नरबळीप्रकरणी सात जणांना फाशीची शिक्षा

Aug 14 2017 10:46PM
यवतमाळ : यवतमाळमधील बहुचर्चित सपना पळसकर नरबळी प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने सात जणांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. तसेच, अन्य एका महिलेला पाच वर्षर्ं सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. यवतमाळचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. वाघमारे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.