नव भारतात गरिबीला कोणतेही स्थान नाही : राष्ट्रपती

Aug 14 2017 10:47PM
नवी दिल्ली : नव भारतात गबिरीला कोणतेही स्थान नसेल, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती कोविंद यांनी देशवासियांना संबोधित केल. यावेळी त्यांनी प्रत्येक देशवासीयाने 2022 पर्यंत न्यू इंडियाचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प घ्यावा, असे आवाहन केले.