ऍम्बी व्हॅलीचा लिलाव सुरू

Aug 14 2017 10:48PM
मुंबई : सहारा समूहाच्या मालकीच्या ऍम्बी व्हॅलीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सहारा समूह आपल्या गुतंवणूकदारांच्या ठेवी परत करण्यात अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाने ऍम्बी व्हॅलीच्या लिलावाचे आदेश दिले आहे. समूहाचे प्रमूख सुब्रतो रॉय यांच्यासाठी हा एक झटका आहे.