अखेेर "ब्ल्यू व्हेल'वर बंदी

Aug 16 2017 6:27PM
नवी दिल्ली : अनेकांच्या जीवावर बेतलेल्या "ब्ल्यू व्हेल या ऑनलाईन खेळावर अखेर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्र सरकारने हा खेळ डाऊनलोड करण्याच्या सर्व लिंक्स कायमस्वरुपी नष्ट करण्याचे आदेश गुगल, याहू या सर्ज इंजिनसोबत फेसबुक, व्हॉट्‌स ऍप, इन्स्टाग्रामसारख्या सोसल मीडिया ऍप्सला दिले आहेत.