रोहित वेमुलाने वैयक्तिक कारणामुळेच आत्महत्या केली : चौकशी समितीचा अहवाल

Aug 16 2017 7:00PM
रोहित वेमुलाने वैयक्तिक कारणामुळेच आत्महत्या केली : चौकशी समितीचा अहवाल नवी दिल्ली ः रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाचा अहवाल न्यायालयीन चौकशी समितीकडून सादर करण्यात आला आहे. या अहवालाआधारे, हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला याने वैयक्तिक कारवामुळे आत्महत्या केली होती, तसेच तो दलितही नव्हता अशी माहिती समोर आली आहे.