"त्या' जिल्हाधिकाऱ्याची बदली

Aug 17 2017 6:27PM
नवी दिल्ली : केरळच्या पल्लकड येथील सरकारी शाळेत स्वातंत्र्य दिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मोहन भागवत यांना ध्वजारोहणापासून रोखणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. केरळ सरकारकडून गुरूवारी पाच जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. यामध्ये पी. मरीकुट्टी यांचाही समावेश आहे.