... मग जन्माष्टमी का नको? योगी आदित्यनाथ यांचा सवाल

Aug 17 2017 6:28PM
लखनौ : देशात सर्वांसाठी कायदा समान आहे. ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पठण चालत असेल तर जन्माष्टमी का नको? असा सवाल खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित केला आहे.