पाकिस्तानमध्ये बुऱ्हाण वाणीचे पोस्टर

Aug 19 2017 5:59PM
इस्लामाबाद : गेल्या वर्षी चकमकीत मारला गेलेला हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या बुऱ्हाण वावी याला पाकिस्तानने हिरो ठरविले आहे. बुऱ्हाण वाणीचे पाकिस्तानच्या रेल्वेत पोस्टर लावण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या 70 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त "आझादी ट्रेन नावाची विशेष रेल्वे विविध शहरातून धावत आहे. या रेल्वेत स्थानिक नेत्यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यात वुऱ्हाण वाणीचेही पोस्टर लावण्यात आले आहेत.