जिममध्ये तरूणीला मारहाण

Aug 19 2017 6:00PM
इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर येथील एका जिममध्ये तरूणीशी असभ्य वर्तन केल्याची घडना घडली. या प्रकरणी पिडीत तरूणीने जिम व्यवस्थापकाकडे तक्रार केली. यामुळे माथेफिरू तरूणाचा राग अनावर झाला त्याने जिममध्ये सर्वांदेखत तरूणीला मारहाण केली. जिममधील अन्य तरूणांनी त्याला रोखले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.