चीनची जपानला धमकी

Aug 21 2017 7:08PM
बीजिंग : डोकलामप्रकरणी जपानने भारताचे समर्थन करताचा चीनचा जळफळाट झाला आहे. याच प्रश्नावरून आधी थयथयाट करणाऱ्या चीनने आता जापनला अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. जपानने आधी सत्य पारखून घ्यावे आणि नंतर बोलावे, असा अनाहूत सल्ला चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जपानला दिला आहे.