7 सप्टेंबरला सुनावणार अबू सालेमला शिक्षा

Aug 22 2017 10:50PM
मुंबई : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अबू सालेमसह अन्य सहा जणांना विशेष टाडा न्यायालय 7 सप्टेंबर रोजी शिक्षा सुनावणार आहे. यातील मुस्तफा डोसाचा जूनमध्ये तुरुंगात मृत्यू झाला असून, पाच दोषींना विशेषतः अबू सालेमला काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.