फेसबुक, गुगल, याहूला नोटीस

Aug 22 2017 10:51PM
नवी दिल्ली : ब्लू व्हेल गेमप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेसबुक, गुगल, याहू या कंपन्यांना "कारणे दाखवा नोटीस बजावली. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनाही नोटीस बजावली असून याबाबत कोणती पावले उचलण्यात आली आहेत, अशी विचारणा केली आहे.