राज ठाकरे यांचे "व्हिजन मुळा-मुळा'

Aug 22 2017 10:53PM
राज ठाकरे यांचे "व्हिजन मुळा-मुळा पुणे : गोदापार्कच्या धरतीवर शहरातील मुळा-मुठा नदीचा विकास करणे शक्य आहे. बालगंधर्व रंगमंदिर ते म्हात्रे पूल दरम्यानच्या नदीकाठाचे सुशोभिकरणाच्या आराखड्याचे सादरीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केले. त्यांनी महापालिकेला नदीच्या सुशोभिकरणाचे नवे व्हीजन दिले आहे.