पोलिस प्रशिक्षण केंद्राला सचिनची भरघोस मदत

Aug 23 2017 10:11PM
नवी दिल्ली : सांगली जिल्ह्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या पाणीपुरवठा प्रकल्पास राज्यसभेचे सदस्य व विख्यात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आपल्या खासदार निधीमधून 15 लाख रुपयांची मदत दिली आहे. या प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अधिकारी संजय बरकुंड यांनी तेंडुलकर यांचे आभार मानले आहेत.