राजू शेट्टी आज सत्तेतून बाहेर पडणार?

Aug 30 2017 12:38AM
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा आज (मंगळवार) करणार असल्याची दाट शक्यता आहे. आज पुण्यात शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली जाणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.