'ब्लू व्हेल'च्या मुख्य सूत्रधाराला अटक

Sep 2 2017 12:37AM
मॉस्को ः जगभरातील अनेक तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून थेट मृत्यूच्या दारात लोटणाऱ्या ब्लू व्हेल गेमच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, एका 17 वर्षीय रशियन तरुणीने या विनाशकारी खेळाच्या माध्यमातून तरुणांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.