घरगुती गॅस सिलिंडर महागले

Sep 2 2017 12:37AM
नवी दिल्ली ः अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 8 रुपयांनी आणि विना अनुदानित सिलिंडर 74 रुपयांना महाग झाले आहे. नवे दर शुक्रवारपासून लागू झाले आहेत. दिल्लीमध्ये अनुदानित सिलिंडर 487.18 रुपयांना मिळणार आहे. दरवाढीपूर्वी त्याची किंमत 479.77 रुपये होती.