बोफोर्स प्रकरणी ऑक्टोबरमध्ये सुनावणी

Sep 2 2017 12:39AM
बोफोर्स प्रकरणी ऑक्टोबरमध्ये सुनावणी नवी दिल्ली ः बहुचर्चित बोफोर्स तोफ खरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ऑक्टोबरपासून सुनावणी होणार आहे. भाजप नेते अजय अग्रवाल यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.