मंजुळा शेट्ये प्रकरणी 20 दिवसांत आरोपपत्र

Sep 2 2017 12:41AM
मुंबई ः भायखळा येथील ऑर्थर रोड कारागृहातील महिला कैदी मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणी 20 दिवसात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली. मंजुळा शेट्ये यांचा शवविच्छेदन अहवाल काल न्यायालयात सादर करण्यात आला.