सीतारमन यांनी संरक्षण मंत्रालयाची सूत्रे स्वीकारली

Sep 7 2017 6:59PM
नवी दिल्ली : अखेर देशाला पूर्णवेळ संरक्षण मंत्री मिळाला. निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी अर्थ मंत्री अरूण जेटली यांच्याकडून संरक्षण मंत्रालयाची सूत्रे सांभाळली. गेल्या सहा महिन्यांपासून जेटलींकडे संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार होता.