सोलापूरातील सहा जणांचा कर्नाटकातील अपघातात मृत्यू

Sep 8 2017 5:44PM
बागलकोटमध्ये शुक्रवारी सकाळी एका भीषण अपघातात मृत्यू झाला. तर सहा प्रवासी गंभीर आहेत. रंजना शिंदे, अनंता शिंदे, पांडुरंग साळुंखे, विजया शिंदे, मोटार चालक नागेश माळी अशी मृतांची नावे आहेत. यापैकी चाघे जण माढा तालुक्यातील दारफळ येथील तर अन्य दोघे उपळाई खुर्द आणि सोलापूरचे रहिवासी आहे. तर सर्व जखमी दारफळचे रहिवासी आहेत.