कुश कटारियाच्या मारेकऱ्याचा कारागृहात खून

Sep 11 2017 5:43PM
नागपूरः कुश कटारिया हत्याकांडातील दोषी आयुष पुगलिया याची सोमवारी सकाळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात हत्या झाली. तुरूंगातील दोन गटांमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडला. तर दूसरीकडे, तुरूंगातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खंडणी, अपहरण आणि खून प्रकरणी दोषी ठरवलेला पुगलिया तिहेरी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.