कोरिया ओपन सुपर सीरिजवर सिंधूचे वर्चस्व

Sep 17 2017 6:18PM
सेओल : भारताची धडाकेबाज पी.व्ही सिंधूने कोरिया सुपर सीरिजवर वर्चस्व मिळविले आहे. अंतिम सामन्यात सिंधूने जपानच्या नोझुमी ओकुहाराचा पराभव केला. 22-20, 11-21, 21-18 अशा सेटमध्ये सिंधूने ओकुहारावर मात केली. कोरिया सुपर सीरिज खिशात घालणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे.