जपानला आर्थिक मंदीतून तारण्यासाठीच बुलेट ट्रनचा घाटः पवार

Oct 3 2017 7:27PM
मुंबई, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीने आधुनिकतेला कधीच विरोध केलेला नाही. परंतु, बुलेट ट्रेन ही व्यवहार्य नाही, असे सांगताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी जपानमध्ये आलेली आर्थिक मंदी कमी करण्यासाठी मोदी सरकारने बुलेट ट्रेनचा घाट घातल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याचबरोबर, सरकारची कर्जमाफी फसवी असल्याचेही पवार म्हणाले.