ड्‌युबोशे, फ्रॅंक आणि रिचर्ड यांना रसायनशास्त्राचे नोबेल

Oct 4 2017 7:36PM
स्कॉटहोम : यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल जॅक्स ड्‌युबोशे, जोआकिम फ्रॅंक आणि रिचर्ड हेंडरसन यांना जाहीर झाले आहे. ड्‌युबोशे, फ्रॅंक आणि रिचर्ड यांनी, पदार्थाच्या जैवरेणूंची रचना पाहण्यासाठी क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसीत करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान नोबेल समिती करत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.