सोनीपत बॉम्बस्फोटः अब्दुल करीम टुंडा याला जन्मठेप

Oct 10 2017 3:06PM
सोनीपत : हरयानातील सोनीपत बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादी अब्दुल करीम टुंडा याला मंगळवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचे प्रमाणे एक लाखांचा दंडही ठोठावला. टुंडा याला परवा न्यायालयाने दोषी ठरवले होते. जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. सुनील गर्ग यांनी काल शिक्षा सुनावली.