भारतीय लष्कर तेजस, अर्जुनची निर्मिती थांबवणार

Nov 13 2017 7:13PM
नवी दिल्ली : लष्कराकडून तेजस आणि अर्जुन रणगाड्याची सुधारित श्रेणीची निर्मिती थांबवण्याची तयारी सुरु आहे. तसा प्रस्ताव लष्कराकडून देण्यात आला आहे. मेक इन इंडिया आणि सामरिक भागीदारीच्या धोरणांतर्गत परदेशी कंपन्यांकडून सिंगल इंजिन फायटर जेट्‌स आणि रणगाडे खरेदीचा प्रस्ताव लष्कराकडून देण्यात आला आहे