काश्मीरमध्ये चकमक; दहशतवाद्याचा खात्मा, जवानही शहीद

Nov 14 2017 6:44PM
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम आणि अवंतीपुरामध्ये मंगळवारी दहशतवाद्यांबरोबर सुरक्षा दलाची चकमक उडाली. यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. मात्र, एका जवानालाही गमवावे लागले आहे. बराच वेळ चकमक सुरू होती. ते जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे सदस्य होते.