सुखोईतूनन डागले जाणार ब्राह्मोस

Nov 14 2017 7:18PM
नवी दिल्ली : सुखोई विमानांवरून ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात येणार आहे. आवाजाच्या वेगापेक्षा सुमारे तिप्पट वेगाने हल्ला करण्याची क्षमता असलेल्या ब्राह्मोसची या आठवड्यात पहिल्यांदाच सुखोई एमकेआय- 30 फायटर विमानावरून चाचणी होणार आहे.