हार्दिक पटेलचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

Nov 14 2017 7:45PM
अहमदाबाद : पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याचा आणखी एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल आला आहे. गेल्या 24 तासांत त्याचा हा दुसरा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो 22 मे रोजीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. एका हॉटेलच्या खोलीत हार्दिक तरुणीसोबत अश्लिल चाळे करत असल्याचा व्हिडिओ सोमवारी समोर आला होता. यामुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली होती.