भारताला एनएसजी सदस्यत्व; चीनचा खोडा

Dec 7 2017 11:38PM
बीजिंग : भारताला आण्विक पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्त्व मिळण्याच्या प्रक्रियेत चीनने पुन्हा एकदा खोडा घातला आहे. भारताला सदस्यत्व न देण्याच्या भूमिकेवर आपण अजूनही ठाम असल्याचे चीनने स्पष्ट केले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी गुरूवारी याबाबत भूमिका स्पष्ट केली.