'लव्ह जिहाद'च्या संशयातून तरुणाला जाळले; व्हिडिओ व्हायरल

Dec 7 2017 11:40PM
रायपूर : माणुसकीला काळिमा फासणारी घटना राजस्थानमधील राजसमंद येथे घडली आहे. येथे लव्ह जिहाद च्या संशयावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्यात आला. आश्चर्य म्हणजे, हे चित्र कॅमेऱ्यासमोर करून त्याची चित्रफीत तयार करण्यात आली आणि ती समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे.